ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिनांक 27,5,2022 शुक्रवार रोजी शिरजगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा शांततेत पडली पार .

प्रतिनिधि:- रामकृष्ण भवर

दिनांक 27,5,2022 शुक्रवार रोजी शिरजगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा शांततेत पडली पार, विद्यमान सरपंच सौ. सीमाताई विश्वासराव निंबाळकर व विद्यमान सरपंच बाबासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावच्या विकासावर विविध विषय मांडण्यात आले. स्मशान भूमी सुशोभीकरण गावात सार्वजनिक शौचालय व सांडपाणी व्यवस्थापन शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करणे व व्यायाम शाळा थोडीशी मायबापा साठी व गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती गृह उभारणे सार्वजनिक वाचनालय सुरु करणे धोबीघाट बांधणे इतर विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्या. यामध्ये गावातील नागरिक युवा तरुण वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button