ताज्या घडामोडी

श्रीरामपूर:-श्री विश्वकर्मा समाज सेवा संघाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

श्रीरामपूर:-श्री विश्वकर्मा समाज सेवा संघाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक.

श्री विश्वकर्मा समाज सेवा संघाच्या वतीने… सह.श्री. विश्वकर्मा नारिशक्ती महिला मंडळ दत्तनगर ,सूतगिरणी रोड, ते विश्वकर्मा मंदिर भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.या वेळी सर्व समाज बंधु,भगिनी व चिमुकली मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी मनसोक्त मिरवणुकीचा आनंद घेतला.या प्रसंगी महिलांनी जास्त उस्ताह दाखवला व पावली खेळता खेळता, फुगडीचा ही आनंद घेतला. सर्व समाज बंधू भगिनींनी भाजनाचाही आनंद घेतला. सौ प्रमिला सुभाष प्रधान यांनीही स्वतःहून खूप छान भजन गायले.

महिला मंडळाच्या संस्थापकआद्यक्षा :-सौ.मंदाताई सोनवणे
कार्याध्यक्षा.सौ. माधुरी उमेश पगारे
आध्यक्षा _ सौ. पूनमताई युवराज भागवत, सौ.आरतीताई विलास भागवत, सौ मनीषाताई केदार सूर्यवंशी, सौ संध्याताई आणिल सुर्यवंशी, सौ पूजाताई राजेंद्र कदम, सौ सविताताईआजय भागवत व सर्व सदस्य सौ सूनिताताई सिरसाठ,सौ सुरेखा विष्णु सोमवंशी,शोभाताई देवरे, पूनम देवरे,अलका भागवत,सुनंदा सुर्यवंशी,मीना मोरे,लता भागवत,जयश्री सोमवंशी, मनीषा सूर्यवंशी, वैशाली पगारे,प्रतिभा भागवत,आणिता मोरे, सुनिता डोळस ,सारिका सुर्यवंशी,प्रीती भालेराव,श्रद्धा सोनवणे,व इतर सर्व सदस्यांनी कार्यक्रर्माची शोभ वाढवली…

सृष्टी निर्माता प्रभु श्री.विश्वकर्मा भगवान यांची जयंती काल दिनांक 10/02/2025 रोजी साजरी करण्यात आली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button