सातारा:-भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशील दादा कदम यांच्या कल्पकतेतून नागठाणे नगरी येथे दहीहंडी उत्सव साजरा.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशील दादा कदम यांच्या कल्पकतेतून नागठाणे नगरी येथे दहीहंडी उत्सव साजरा.
सातारा:काल अखंड महाराष्ट्रामध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये युवकांना आपल्या मातीतील रांगडा खेळ खेळण्याकरिता एक चांगला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने *भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशील दादा कदम* यांच्या कल्पकतेतून नागठाणे नगरी येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
या दहीहंडी मध्ये यांना नागठाणे गावातील अजिंक्य कला क्रीडा मंडळ, अभय एक्सलंट, जगदंबा ग्रुप, गणेशोत्सव मंडळ तसेच एक संघ दुर्गा उत्सव मंडळातील गोविंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला
या कार्यक्रमासाठी बोरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय सन्माननीय श्री रवींद्र तेलतुंबडे, साहेब भारतीय जनता पार्टी काळी पिवळी वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष श्री दीपक नलवडे नाना , वर्धन ऍग्रो संचालक श्री अविनाश साळुंखे, नागठाणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दत्तात्रय साळुंखे तात्या, संजय साळुंखे मेंबर, नागठाणे विकास व सोसायटी 2 चे माजी चेअरमन श्री गोरख यादव, साक्षी उद्योग समूह श्री नितीन साळुंखे तात्या, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष साळुंखे पाटील, भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनील पाटील,प्रगतशील बागायतदार श्री अशोक ताटे श्री.अमोल नलवडे साहेब, श्री अमोल साळुंखे पाटील, तसेच नागठाणे गावातील सर्व युवक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.