ताज्या घडामोडी

श्रीरामपूर:-मा.गणेश भाऊ छल्लारे यांना कामगार भूषण पुरस्कार प्रदान.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

मा.गणेश भाऊ छल्लारे यांना कामगार भूषण पुरस्कार प्रदान.

श्रीरामपुर प्रतिनिधी – 26 जानेवरी रोजी मा . गणेशभाऊ छल्लारे यांना कामगार भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला रविवार दिनांक २6 जानेवारी रोजी 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भैरवनाथ नगर येथील कार्यक्रमात कामगार नेते श्री . गणेश छल्लारे यांना सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
याप्रसंगी सौ . दिपाली ताई फरगडे महिला जिल्हा अध्यक्ष सरपंच सेवा संघ तथा बिनविरोध सरपंच भैरवनाथ नगर सेवा संघ तथा बिनविरोध सरपंच भैरवनाथ नगर . मा . जि . प बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे . नगरसेविका प्रणितीताई चव्हाण . कामगार नेते दीपक चव्हाण पत्रकार स्वप्रील सोंनार . प्रदीप आहेर . खादी ग्रामोद्योग चेरमन प्रवीण फरगडे . डॉ मोहन शिंदे . उपसरपंच काळे मावशी . आर पी आय नेते सागर अमोलिक . बाबुलाल शेख . मेजर यादव . भैया कुमवत सर्व ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ . सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने ग्रामस्थ . विद्यार्थी उपस्थित होते
श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सचिव दीपक नवागिरे यांनी शुभेच्छा दिल्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button