ताज्या घडामोडी

खटाव:-पुसेसावळी जिल्हा परिषद गटाची दुष्काळमुक्ती कडे वाटचाल.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )

पुसेसावळी जिल्हा परिषद गटाची दुष्काळमुक्ती कडे वाटचाल.

आ.जयकुमार गोरे (भाऊ) ग्रामविकास व पंचायत राज मंत्री,आ.मनोजदादा घोरपडे,श्री.धैर्यशीलदादा कदम भाजपा जिल्हाध्यक्ष सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेतृत्व वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.विक्रमबाबा कदम यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या पुसेसावळी ता.खटाव येथील मांडवे शिवार सिमेंट काँक्रीट बंधारा रक्कम रु. 20 लक्ष 21 हजार आणि कुंभार ओघळ केळ्याचा पडाक साठवण बंधारा रक्कम रु. 25 लक्ष या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा श्री.विक्रमबाबा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पुसेसावळी जिल्हा परिषद गटाची दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल सुरू असून या परिसराचा कायमस्वरूपी दुष्काळी हा कलंक मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही उपस्थितांना त्यांनी दिली.
यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य अमोल कदम,माजी उपसरपंच अकबर बागवान, डॉ. रायसिंग माळवे,युवा नेते बबलू पाटील, सुरज राक्षे,किरण पळसकर उमेश माने,बबलू कुंभार, संतोष मांडवे,बाळासाहेब दळवी,सुरेश दळवी,पोलीस पाटील पवन दळवी, दत्ता दळवी, हेमंत माने रामदास जाधव संभाजी इंगळे, कार्तिक माने, सतीश शिंदे रोहित पवार, लहूराज कुंभार, दत्ता जाधव, सुभाष जाधव,अभिजीत पळसकर, जयवंत जाधव, कृष्णा दळवी,संतोष दळवी, संकेत कुंभार आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button