ताज्या घडामोडी
मायणी:-(खटाव)-माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या वहिनी कालवश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )
माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या वहिनी कालवश.
मायणी प्रतिनिधी —-खटाव तालुक्याचे नेतृत्व माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या वहिनी श्रीमती कुसुम सुधाकर येळगावकर वय 84 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात प्रमोद व नितीन हे दोन मुले सुना तीन सुना नातवंडे परतवंडवे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात अनेक कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला.