ताज्या घडामोडी
कांदिवली:-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयच्या डीन पदावर डॉ अजय गुप्ता यांची नियुक्ती.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त )
कांदिवली:-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयच्या डीन पदावर डॉ अजय गुप्ता यांची नियुक्ती.
कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय येथे डॉ अजय गुप्ता यांची डिन म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर वैद्यकीय मदत कक्ष सुरेश शिंदे. सोबत महेंद्र शेंडगे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग प्रमुख उपस्थिती होते.याप्रसंगी डॉ.अजय गुप्ता यांचे सुरेश शिंदे आणि महेंद्र शेडगे यांनी अभिनंदन देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.