ताज्या घडामोडी
वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई दिनदर्शिकेचे प्रकाशन वाई व्यापारी महासंघ यांच्या हस्ते.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS
वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई दिनदर्शिकेचे प्रकाशन वाई व्यापारी महासंघ यांच्या हस्ते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई दिनदर्शिकेचे प्रकाशन वाई व्यापारी महासंघ यांच्या हस्ते किसनवीर चौक येथे ग्राहक पंचायत पदाधिकारी व वाई व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष सतीश जेबले यांनी व्यापारी व ग्राहक पंचायत यांच्यामध्ये समन्वय राहण्याकरिता आवाहन केले.