खटाव:-औंध येथे पर्ल उद्योग समूहाचे संस्थापक श्री.हणमंतराव शिंदे आण्णा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
पत्रकार प्रा.नितीन भोसले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.नितीन भोसले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
RPS STAR NEWS

खटाव:-औंध येथे पर्ल उद्योग समूहाचे संस्थापक श्री.हणमंतराव शिंदे आण्णा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
औंध शिक्षण मंडळ औंध चे ज्येष्ठ विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी महाराज यांचे विश्वासू श्री हणमंतराव शिंदे अण्णा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
औंध शिक्षण मंडळ औंध चे ज्येष्ठ विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी महाराज यांचे विश्वासू श्री हणमंतराव शिंदे अण्णा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला, अण्णांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य जितेंद्र दादा पवार, चोराडे गावचे युवा नेते सुहास पिसाळ, रहाटणी गावचे सरपंच संभाजीराव थोरात, लाडेगाव चे युवा नेते दिलीपराव यादव, वडगाव चे माजी उपसरपंच दिनकर फाटक नाना, वडगावचे युवा उद्योजक शिवराज घार्गे, अमृत उद्योग समूहाचे अजय देशमुख, येळीव गावचे युवा नेते अमोल घार्गे, पारगावचे सुरज पवार, गोरेगावचे किरण शिंदे,गौरव शिंदे, हर्षवर्धन घार्गे, संजय फाटक,जितेंद्र घार्गे, संभाजी घार्गे, दिलीप घार्गे,ललित घार्गे, ओंकार चव्हाण,प्रा. गुलाब गायकवाड, प्रा. नितीन भोसले, व इतर मान्यवरांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती.




