ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :-आदिवासी पारधी विकास परीषद वैजापुर उपविभागिय आधिकारी समोर धरणे आंदोलण..
प्रतिनिधी :-बाळासाहेब सरोदे :-9373299248

आदिवासी पारधी विकास परीषद वैजापुर उपविभागिय आधिकारी समोर धरणे आंदोलण..
वैजापुर तहसिल अंतर्गत बल्लाळी सागज येथील आदिवासी पारधी समाज यांनी शासकीय गायरान गट नंबर 171 व 156 जमिन कसत असुन त्यांना काही गावकरी गुंडगिरी करून ऊसकवन्याचा प्रयत्न करतात. तरीही त्यांनी विरगांव पोलीस ठाणे येथे तक्रार देऊनही पोलीसाकडुन न्याय मिळत नसून वारंवार निवेदन देऊन कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्व पारधी कुटुंबियांनी आत्मदहण करण्याचा निर्णय घेतला आहे.तरीही प्रशासकीय आधिकारी यांनी योग्य ती कारवाई करून आदिवासी पारधी समाज यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.