ताज्या घडामोडी

मायणी:-सातारा ज्योतिष मंडळाकडून अडवोकेट श्रीराम देव यांचा जाहीर सत्कार.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

सातारा ज्योतिष मंडळाकडून अडवोकेट श्रीराम देव यांचा जाहीर सत्कार.

मायणी प्रतिनिधी—-एडवोकेट श्रीराम देव यांना महाराष्ट्र ज्योतिष परिषदे मार्फत पंधरावे वर्षापेक्षा जास्त ज्योतिष कार्यात वाहून घेतल्याने व अनेक वर्ष सातारा ज्योतिष मंडळाचे सचिव राहिल्याबद्दल व वयाची 70 वी गाठल्याबद्दल जीवन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाने त्यांचा जाहीर सत्कार केला त्यांनी पंधरा वर्षे पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ सातारा ज्योतिष मंडळाचे सचिव पद सांभाळले आहे हा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार जोशी, मिलिंद कुलकर्णी, अश्विनी शेटे, मनोज जोशी, राखी कदम इत्यादी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button