
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दीलीप पुस्तके
RPS STAR NEWS
मायणीत सिद्धनाथाचा रथोत्सव उत्साहात.
मायणी प्रतिनिधी—-येथील रिंगावन यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांनी सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जयघोष केला रथावर माता टेकवत हजारो भाविकांनी श्रीनाथाचे मनोभावे दर्शन घेतली येथील ग्रामदैवत सिद्धनाथाच्या रिंगावं यात्रेनिमित्त अर्थोत्सवाला ग्रामस्थ भाविकांनी गर्दी केली नात मंदिराच्या समोर सजवलेल्या रथाची पूजन सकाळी साडेबारा वाजता सिद्धनाथ मारुती देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व मानकर यांच्या उपस्थित झाले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते श्रीची रथातील श्रींची विधिवत पूजा झाली यावेळी नाद मारुती देवस्थान ट्रस्टचे विकास देशमुख, सर्व विश्वस्त प्राचार्य शिक्षक यात्रा कमिटीचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते आरती समताच सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं चा जयघोष करत ओढण्यास सुरुवात झाली परत हळूहळू पुढे सरकत असताना भावी क रथावर नोटांच्या माळा अर्पण करून सिद्धनाथाचा आशीर्वाद घेत होते नाथ मंदिरापासून सुरू झालेली रथयात्रा गुदगे वाडा, चावडी, नवी पेठ, परत मुख्य मार्गाने प्राथमिक शाळा चांदणी चौक सायंकाळी रथ चांदणी चौकात आल्यानंतर एकच गर्दी उसळली दरम्यान मुंबई पुणे येथून आलेल्या चाकरमान्यांनी सिद्धनाच्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी रांग लागलेली होती मंदिरी परिसरात पूजा साहित्य, यांची दुकाने थाटली होती यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चूक बंदोबस्त ठेवला होता.