श्रीरामपूर:-वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने ०९ वर्षीय मुलीनेही सोडले प्राण ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS
वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने ०९ वर्षीय मुलीनेही सोडले प्राण ….
श्रीरामपुर ( RPs स्टॉर न्युज प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरेगाव येथे शुक्रवारी एका व्यक्तीचे नगर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये किडनीच्या आजारावर उपचार घेत असताना निधन झाले वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 3 त्यांच्या नऊ वर्षीय मुलीनेही प्राण सोडल्याची हदयद्रावक घटना घडली .
श्री बाळासाहेब गेणदास जाधव ( वय 3८ ) श्रद्धा बाळासाहेब जाधव ( वय ९) असे मृत्यू झालेल्या बाप लेकीचे नाव आहे वडिलांचे निधनाचा धक्का बसल्यानंतर श्रीरामपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये श्रद्धाला दाखल करण्यात आले मात्र तिथे चा
उपचारा दरम्यान तिचे निधन झाले श्रद्धाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकत होती मयत बाळासाहेब जाधव यांचा शेतीचा व्यवसाय होता आता त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा . आई दोन भाऊ असा परिवार आहे सर्वत्र या घटनेने शोककळा पसरली आहे.