आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन.
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
उपशिक्षक श्री महेशकुमार बोभाटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.