मायणी :-आमदार जयकुमार गोरे यांना विक्रमी मताने निवडून आणणारच—–माजी आमदार दिलीपराव येळगावकर.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS
आमदार जयकुमार गोरे यांना विक्रमी मताने निवडून आणणारच—–माजी आमदार दिलीपराव येळगावकर.
मायणी प्रतिनिधी—–माण खटाव चे भाजपच्या भाजपचे उमेदवारआमदार जयकुमार गोरे गेली पंधरा वर्षे आमदार असून खटाव माण तालुक्याचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आहे भविष्यात उरमोडी जी हे, कटापूर, तारळी या प्रकल्पांना गती देण्यासाठी आपण त्यांना,विक्रमी मताने निवडून आणणारच असे मत खटावमांचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी कोपरा सभेत बोलताना काढलेअधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की विरोधक 1985 ची उरमोडी चे फोटो दाखवत आहेत त्या काळात फक्त कॅनल झाले धरण नाही तसेच 2024 मध्ये टेंभूचा सहावा टप्पा सुरू झाला हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. मायणी समृद्ध करणार—–कोणत्याही कामाला विरोध करायचा हा विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे मायणी हे व्यापार पेठेचे गाव असून या मतदारसंघातील तीन नंबरचे मोठे शहर आहे परंतु या गावात लघुसंखेसाठी सुद्धा जागा नाही तसेच गटार व्यवस्था नाही रहदारीमुळे गावातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागलेला आहे जेवढा निधी इतर शहरांना मिळतो त्यापेक्षा जास्त निधी आपण मायणीला देणार असे मत आमदार जयकुमार गोरे यांचे स्वीय सहाय्यक सोमनाथ भोसले यांनी सांगितले यावेळी कार्यकर्त्यांनी जयकुमार गोरे यांना लीड देऊ अशी ग्वाही दिली या कार्य या सभेस सुरज पाटील राजकुमार काबुगडे, सदाशिव का बुगडे, पांडुरंग झगडे, मधुकर कचरे, आप्पा भिसे सुदाम भिसे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होती शेवटी राजाराम कचरे यांनी आभार मानले.