क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीच्या बॉक्सिंग विभागाची खेळाडू कु .आर्या देवेंद्र बारटक्के हिची खेलो इंडिया युथ गेम्स साठी महाराष्ट्र संघात निवड

प्रतिनिधि:- शैलेंद्र बारटक्के सातारा

राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीच्या बॉक्सिंग विभागाची खेळाडू कु .आर्या देवेंद्र बारटक्के हिची खेलो इंडिया युथ गेम्स साठी महाराष्ट्र संघात निवड झाली.
बॉक्सिंगचे 12 खेळाडूं पैकी 3 खेळाडू सातारा जिल्हातील
दि.3ते12 जून 2022 दरम्यान हरियाणा येथे होणाऱ्या “4th khelo India youth games” साठी सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या 3 खेळाडूंनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्याबद्दल भारतीय खेल प्राधिकरण मार्फतीने
1. रिशिका रवींद्र होले(52-54 किलो)
2. आर्या देवेंद्र बारटक्के(57-60 किलो)
3. ओमकार संजय गाढवे(75-80 किलो)
वजन गटात महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली
*त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा*
*स्टार क्रिकेट क्लब सातारा*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button