क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चिंचणी कुस्ती मैदान गाजवणाऱ्या चिमुकलीचे कौतुक (तालुका कोरेगाव) सातारा
प्रतिनिधि:- बाळासाहेब इंगवले

तारीख 15/5/2022
चिंचणी कुस्ती मैदानात कु.संस्कृती लक्ष्मण जाधव मु पो जळगाव ता कोरेगांव जि सातारा विरुद्ध कु. ज्ञानेश्वरीढेकळेवाकरीता.फलटण जिल्हा सातारा अशी लढत असताना शिताफीने आणि आपल्या कुस्ती चातुर्याने कू. संस्कृती लक्ष्मण जाधव मु. पो. जळगाव तालुका कोरेगाव प्राथमिक शाळा जळगाव कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सगळया भागात तिचे कौतुक होत आहे. सर्व गावकऱ्याकडून तिला अभिनंदन देवुन भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.