ताज्या घडामोडी
वैजापूर:-गंगापूर विधानसभा मतदारसंघ,,BRSP चे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारेसाहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS

वैजापूर च्या मैदानात पॅथंर उतरला
जिल्हा अध्यक्ष विजय शिनगारे यांचा नामांकन अर्ज दाखल.
वैजापूरचे राजकीय मैदान गाजवण्यासाठी विजय शिनगारे रुपी आक्रमक पॅंथर उतरला आहे. आरक्षणवादी आघाडी BRSP चे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांचा आज वैजापूर विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. जनसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी 24 तास उपलब्ध राहणारा नेता म्हणून विजय शिनगारे यांची तालुक्याला व जिल्ह्याला ओळख आहे समाजातील सर्व जाती धर्मा मध्ये शिनगारे यांचा मोठा मित्र परिवार आहे. शिनगारे यांच्या उमेदवारीने वैजापूर विधानसभा क्षेत्रातील जनतेसमोर एक चांगला उमेदवार निवडून एक योग्य पर्याय निर्माण झाला आहे. विजय शिनगारे यांनी सोमवार दिनांक 28 रोजी वैजापूर विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, साहेबराव दाभाडे ता प्रभारी, शुभम दुशीगं शहर अध्यक्ष , वसंत भालेराव मामा, भगवान गर्दनमारे, प्रतीक भालेराव रतन काकडे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
जय भिम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
विजय शिनगारे जिल्हा अध्यक्ष
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी




