ताज्या घडामोडी

मायणी:-(खटाव):-यशोदिप सोसायटी सभासदांच्या विश्वासास पात्र.

ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

यशोदिप सोसायटी सभासदांच्या विश्वासास पात्र.

चेअरमन मोहनराव दगडे (फोटो – वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मा. अध्यक्ष चेअरमन मोहनराव दगडे,शेजारी मार्गदर्शक संजय गुदगे व इतर ) मायणी येथील यशोदिप सोसायटी ही सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे असे उदगार सोसायटीचे चेअरमन मोहनराव दगडे यांनी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना काढले . ते म्हणाले,सोसायटीचे संस्थापक माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे कामकाज अत्यंत चांगले आहे.यावर्षी सोसायटीला १२ लाख ४० हजार  ६०१ रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश वाटण्यात येणार आहे. कर्जवाटप ६ कोटी ७५लाख केले होते. कर्ज वसुलीस सभासदांनी सहकार्य केले त्याबद्दल दगडे यांनी त्यांना धन्यवाद दिले. सचिव गंगाराम सुगदरे यांनी अहवाल वाचन केले तसेच सर्वांचे आभार मानले. यावेळी व्हा.चेअरमन केशवराव शिंदे तसेच संचालक राजकुमार काबुगडे, दिपक जाधव, सुनिल जाधव, सुदाम काटकर,उत्तम घोलप,धनाजी देशमुख,सुनिल तारळेकर,मधुकर भिसे,शहाजी माने,अंकुश घार्गे,आनंदराव शेवाळे, शिवाजी जाधव, महादेव ढवळे, अनिल जाधव आदि उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button