वाळवा:-शेणे ता.वाळवा येथील विविध विकास कामाचे उदघाटन सोहळा संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS
शेणे ता.वाळवा येथील विविध विकास कामाचे उदघाटन सोहळा संपन्न.
शेणे ता. वाळवा- मौजे शेणे येथील भवानी मंदिराकडे जाणारा भोगावती नदीवर 1कोटी 25 लाख रुपये खर्चाचा पुलाचा उद्घाटन समारंभ व 1 लाख 50 हजार रुपये सीसीटीव्ही चे ग्रामपंचायत मध्ये उद्घाटन समारंभ मा. श्री देवराज पाटील दादा (सांगली जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार गट) यांच्या शुभहस्ते
संपन्न झाला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली पाटील,
उपसरपंच संतोष निकम, सोसायटी चेअरमन संजय पाटील.तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव पवार,संचालक वसंतराव पाटील, माजी सरपंच नंदाताई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा पवार. संगीता गुरव, उमेश पाटील, रंगराव पाटील काका, राजाराम चव्हाण, पंजाबराव चव्हाण, संभाजी पाटील, महेश पाटील, बाळासो पाटील. आप्पासो पवार, दीपक पाटील. विजय मदने, युवराज पाटील. योगेश सावंत, नेताजी पाटील कुणाल पाटील. मिथलेश पाटील, प्रदीप शेटके, निखिल पाटील, मिलिंद पाटील, शहाजी पाटील, सतीश आडके ,युवराज धुमाळ, विजय गुरव. महादेव धुमाळ .व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी. सोसायटी सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.