वैजापूर:-कापूस वाडगाव येथील हजारो कार्यकर्ते शिंदे गटाचे प्रभाकर बार्शी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वैजापूर:-कापूस वाडगाव येथील हजारो कार्यकर्ते शिंदे गटाचे प्रभाकर बार्शी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश.
वैजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाटील बारसे बापू यांच्या मार्गदर्शना खाली कापूसवाडगाव येथे माजी सरपंच चेअरमन व सर्व माजी पदाधिकारी यांचा शिंदे गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वैजापूर मा.नगराध्यक्ष डॉ दिनेशभाऊ परदेशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अविनाश पाटील गलांडे,शिवसेना तालुकाप्रमुख श्री सचिन पाटील वाणी,शिवसेना विधानसभा संघटक श्री मनाजी पाटील मिसाळ,तालुका संघटक श्री मनोज गायके यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश झाला…
यावेळी मा.सरपंच अशोक थोरात, प्रकाश थोरात,कृष्णा गवळी,वसंत थोरे, सुनील थोरात, दत्ता थोरात, विलास कापसे, सुभाष फुकटे, भाऊसाहेब त्रिभुवन, अशोक जाधव, सचिन खरमाळे, गणेश थोरात, अर्जुन तेलंगे, रंजक गवळी, साहिल थोरात, दत्ता थोरात, योगेश थोरात, संदीप थोरात, संजय त्रिभुवन, बाबुराव तीपाली, दादा खिल्लारी, सचिन थोरात,अनिकेत थोरात, राजू तीपाली, शिवाजी तीपाली, गोरख थोरात,शरद थोरात,बाळासाहेब थोरात, किरण गिरी, गणपत थोरात, मनोज थोरात, छगन पंडित, भाऊराव थोरे,ज्ञानेश्वर निगळ, सुनील थोरात,आप्पासाहेब विघे, भाऊराव पंडित, पारस थोरात, बबन त्रिभुवन, वैभव थोरात, ई. कार्यकर्त्यांची उपस्थिती.