ताज्या घडामोडी
श्रीरामपूर :-आमदार लहू कानडे साहेबांच्या विशेष प्रयत्नातून उंदीर गाव येथे विविध कामांचा शुभारंभ.
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
श्रीरामपूर :-आमदार लहू कानडे साहेबांच्या विशेष प्रयत्नातून उंदीर गाव येथे विविध कामांचा शुभारंभ.
आमदार लहू कानडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 77 लक्ष मंजूर आमदार लव कानडे साहेब यांच्या प्रयत्नातून उंदीर गाव ते गोंडेगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण उंदीर गाव ते काळोबा कडे जाणारा रस्ता सुधारणे उंदीर गाव मध्ये उर्दू शाळेला खोली बांधणी या कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 3/10/2024 रोजी भूमिपूजन सोहळा पार पाडला त्याप्रसंगी उंदीर गावचे डेपोटी सरपंच बाळासाहेब निपुंगे तसेच बाळासाहेब पडोळे शिवाजी बालदंड कापसे गलांडे सतीश नाईक सचिन भाऊ जगताप सुरेश शिंदे सुभाष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.