ताज्या घडामोडी
गंगापूर:-भिलदरी येथे रस्त्यांच्या कामचे उद्घाटन..आमदार ऊदयभाऊ यांच्या निधीतून.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS

गंगापूर:-भिलदरी येथे रस्त्यांच्या कामचे उद्घाटन..आमदार ऊदयभाऊ यांच्या निधीतून.
दि.4 शुक्रवार रोजी सकाळी 10.30 वाजता आपल्या कन्नड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री उदयसिंह राजपुत साहेब यांच्या स्थानिक निधी मधून रस्त्यांच्या काम मंजूर झाले. भिलदरी ते वडफाटा या रस्ताचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी निकम साहेब यांनी जेसीबी घेऊन तात्काळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिववस्ती भिलदरी फाटा येथून सदरील रोडचे काम चालू करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिववस्ती भिलदरी शाळेचे मुख्याध्यापक श्री वैष्णव सर भिलदरीकर यांनी जेसीबी चे पुजन व उद्घाटन केले.यावेळी उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष उपस्थित राॅबिनसिंग. राजपुत भिलदरी गावाचे पोलिस पाटील दिलीप सिंह महेर ग्रा.पं सदस्य श्री जयलाल भाऊ राजपुत. प्रताप भाऊ कोटवाळे, श्री मदन भाऊ कायटे, प्रतिष्ठित नागरिक श्री रमेश भाऊ सोळुंके, श्री रतन भाऊ सिंगल, करण सिंगल, किरण कोटवाळे, प्रविण चौतमल, भगवान सिंगल, दिलीप महेर, सुनील गोमलाडू , धरमसिंग गोठवाळ, सागर गोठवाळ, उस्मान शाह , बंडूसिंग कायटे, प्रेमसिंग कोटवाळे, मुन्ना भाई शाह यांच्या हस्ते पण पुजन करून लगेच सदरील रोडचे काम चालू करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.




