श्रीरामपूर:-तालुकास्तरीय स्पर्धेत उंदीर गाव येथील भास्करराव गलांडे पाटील विद्यालयाचे घवघवीत यश.
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
तालुकास्तरीय स्पर्धेत उंदीर गाव येथील भास्करराव गलांडे पाटील विद्यालयाचे घवघवीत यश.
दि – 3/10/2024 श्रीरामपूर तालुका येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये भास्करराव गलांडे पाटील.विद्यालय उंदीर गाव येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत वयोगटात आदित्य आढाव थाळीफेक मध्ये. द्वितीय क्रमांक पटकावला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड 17 वयोगटात इरफान शेख द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय निवड तसेच इस्माईल शेख हातोडा फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला कार्तिक सोमनाथ वाकचौरे हातोडा फेक मध्ये द्वितीय क्रमांक या दोन्ही स्पर्धाकाची जिल्हास्तरीय पदी निवड झाली19 वयोगट विजय सोनवणे थाळीफेक मध्ये क्रमांक पटकावला तरी या खेळाडूंचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती कांबळे मॅडम तसेच स्थानिक स्कूल कमिटी व सर्व उंदीर गाव ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील सर्व शिक्षक रुंद व मार्गदर्शक श्री लांडगे सर यांनी खेळाचे नेतृत्व सांभाळले.