क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कामोठे:-( पनवेल )-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- चौथा दिवस -मिस अँड मिसेस कामोठे स्पर्धा.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कामोठे:-( पनवेल )-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- चौथा दिवस -मिस अँड मिसेस कामोठे स्पर्धा.

आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- चौथा दिवस -मिस अँड मिसेस कामोठे स्पर्धा- प्रमुख पाहुणे: मा. भवनेश नाळे (संचालक – नाळे क्लासेस)- युवा नेतृत्व अजित नाळे – फॅशन चा जलवा- रॅम्प वॉक- डायरेक्टर: गणेश सरवणकर- मेकअप पार्टनर:प्रिया जोशी- कॉर्डिनेटर: उमेरा शेख- परीक्षक: कोमल चव्हाण- विजेत्यांचे अभिनंदन..!
“ब्राझ बँड्स उत्सव” पाहायला नक्की या असे आग्रहाचे आमंत्रण सर्वांना देण्यात आले आहे.




