ताज्या घडामोडी
शिरूर:-शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी श्री प्रीतम पाटील.
पत्रकार प्रदीप बोरा शिरूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रदीप बोरा शिरूर तालुका संघटक
RPS STAR NEWS
शिरूर:-शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी श्री प्रीतम पाटील.
शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी श्री प्रीतम पाटील रुजू झाले असून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्मिता काळे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या शिरूरच्या मुख्याधिकारी पदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. यापूर्वी भिवंडी व ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाच्या प्रीतम पाटील यांनी सोमवार दि. 23 रोजी कार्यभार स्वीकारत विविध विभागाची माहिती घेतली. शिरूर शहराचा रचनात्मक विकास सहा बरोबरच स्वच्छता स्वच्छ पाणी पर्यावरण विविध कामांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले.