ताज्या घडामोडी

निफाड :-लेझिम नृत्याच्या गजरात दहेगाव येथील गणरायास भावपुर्णवातावरणात निरोप.

पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

RPS STAR NEWS

निफाड :-लेझिम नृत्याच्या गजरात दहेगाव येथील गणरायास भावपुर्णवातावरणात निरोप.

 

ता. निफाड येथील दहेगाव येथे शिवतेज गृप च्या वतीने या ही वर्षी श्री गणराया च्या मुर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात लहान थोरांच्या उपस्थित करण्यात आली या उत्साहात दररोज संध्याकाळी आरती नंतर विविध खेळांनचे आयोजन ही केले गेले यात लेझिम लिंबू चमचा धावणे संगीत खुर्ची अशा विविध प्रकारचे खेळ यांनचे आयोजन करून एक आदर्श ठेवला आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button