आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता:-तिसगाव ग्रामपंचायत मध्ये सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते लखपती दीदी चे प्रमाणपत्र वाटप.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
तिसगाव ग्रामपंचायत मध्ये सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते लखपती दीदी चे प्रमाणपत्र वाटप.
राहाता
तिसगाव ग्रामपंचायत मध्ये सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई आदिनाथ कडू पाटील तेजस्विनी ग्राम संघाचे अध्यक्ष सौ लताताई ज्ञानदेव पाटील कडू
तिसगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच कृषी सखी सौ अनिताताई रांधवणे सचिव व कोषाध्यक्ष यांच्या हस्ते लखपती दीदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.