ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कर्जत:-नाशिक साई आधार सोशल हेल्प फाउंडेशन यांच्यावतीने सौ.अर्चना कुंडलिक नेटके महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्काराने सन्मानित.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कर्जत जिते गाव देवा रिसॉर्ट:- अर्चना कुंडलिक नेटके तळोजा शहर महिला सामाजिक कार्यकर्त्या यांना नाशिक साई आधार सोशल हेल्प यांच्याकडून महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक संजय देशमुख रायगड भूषण दादा महाराज राणे योग गुरु डॉक्टर प्रज्ञा पाटील सामाजिक कार्यकर्त्या जानकी पराग नाईक पुनम उमेश बिरारी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोपरगावच्या राज योगिनी कुमारी सरला उपस्थित होत्या.