कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-(माळेवाडी)-भीती निर्माण करणाऱ्या विजेच्या कडककडासह माळेवाडी परिसरात मुसळधा पाऊस.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS

भीती निर्माण करणाऱ्या विजेच्या कडककडासह माळेवाडी परिसरात मुसळधा पाऊस.

माळेवाडी ( RPs स्टार न्युज ) माळेवाडी परिसरामध्ये काल गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अतिशय जोरदार आवाजात ‘ भीती निर्माण करणाऱ्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली.

माळेवाडी मध्ये आजुबाजूच्या गावांमध्ये या पाऊस पडला या पावसादरम्यान प्रचंड जोरदार आवाजात विजेच्या कडकडाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आठवड्यभराचा उकाडा या पावसामुळे काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button