क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-21 वी कराटे बेल्ट परीक्षा संपन्न.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
21 वी कराटे बेल्ट परीक्षा संपन्न.
सातारा :-श्री वेंचर शतोकान कराटे असोसिएशन महाराष्ट्र व रेनबुकान कराटे डू असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत नागठाणे येथे 21वि कराटे बेल्ट ग्रेडिएशन परीक्षा संपन्न झाली.
येलो बेल्ट :-
1)जान्हवी गुरव 2)श्रीराज गुरव 3)पार्थ साळुंखे 4)सुयश निकम 5)मित पवार 6)आर्य साळुंखे
ऑरेंज बेल्ट :-1)आदिराज जाधव 2)सादिया शेख 3)आलिया शेख
ब्ल्यू बेल्ट:- 1)श्राव्या बाचल
पर्पल बेल्ट:-1)जान्हवी दत्तात्रेय साळुंखे
ब्राऊन थर्ड :- 1)प्रतीक्षा दत्तात्रेय साळुंखे 2)श्रेया गजानन साळुंखे 3) तन्वीर युसुफ पट्टणकोडे
ब्राऊन फर्स्ट :- 1)शिवतेज प्रवीण साळुंखे
ब्लॅक बेल्ट :-1)जान्हवी प्रवीण साळुंखे
या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री अविनाश गोंधळी सर व सर्व अधिकारी यांनी मिळून केले आहे.
विद्यार्थ्यांची परीक्षा रेनबुकान कराटे डू असोसिएशन महाराष्ट्र यांचे सचिव श्री अक्षय साळुंखे सर व सेंसाई रवींद्र ताटे सर, शार्दुल मोहिते सर, सीनियर इन्स्ट्रक्टर जान्हवी साळुंखे यांनी घेतली आणि सर्व विध्यार्थी यांचे अभिनंदन केले.