ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
माण:- पुनर्जन्म मिळाला ,हा जन्म जनतेच्या सेवेत जावो हीच प्रार्थना — – आमदार जयकुमार गोरे
प्रतिनिधी सागर पिसाळ खटाव:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
पुनर्जन्म मिळाला ,हा जन्म जनतेच्या सेवेत जावो हीच प्रार्थना — – आमदार जयकुमार गोरे
(माण) :: फलटण येथे झालेल्या अपघातानंतर त्यांना रुबी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काल एअर अँबुलन्स ने त्यांचे बोराटवाडी ता.माण येथे त्यांच्या निवासस्थानी आले..
त्यांच्या स्वागतासाठी माण-खटाव मधील त्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत पुष्पवृष्टी करून केले.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी मिळालेला पुनर्जन्म पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत घालवण्याचे ठरवले, त्याचबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सहकारी आमदार व पदाधिकारी ,गोरे कुटुंबीय,माण-खटाव मधील त्यांच्यावर प्रेम करणारी जनता या सर्वांचे आभार मानले.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)