फलटण:-श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरामध्ये बहावा ची झाडे लावून करण्यात आले वृक्षारोपण.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
फलटण:-श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरामध्ये बहावा ची झाडे लावून करण्यात आले वृक्षारोपण.
श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या मार्फत मंदिर परिसरामध्ये बहावा ची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
फलटणचे संत सावतामाळी मंदिर ट्रष्ट नेहमीच त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी समाजाभिमुख काम करत असते यामध्ये रक्तदान शिबिर गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार विविध विषयांवर व्याख्याने या ठिकाणी होत असतात यापैकीच वृक्षारोपण हा महत्वाचा उपक्रम आहे फलटण बसस्थानका शेजारी असणारे संत सावतामाळी मंदिर व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
या वेळी ट्रस्टचे संचालक विजय शिंदे, पुंडलिक नाळे, रणजीत भुजबळ, ट्रस्टचे सेक्रेटरी गणपत नाळे, मधुकर भुजबळ, रमेश शिंदे, नानासाहेब शेंडे, मंदिराची पुजारी किसन जाधव, धीरज बोरावके हे उपस्थित होते
मंदिर परिसरात लावण्यात आलेले बहावा हे देशी म्हणजे भारतीय वंशाचे झाड आहे आणि केरळ राज्याचे राज्यफुल आहे इतर वेळी साधारण दिसणारे झाड उन्हाळ्यात फारच सुंदर दिसतं कारण याची सुंदर पिवळी धमक फुलं अनेक रोगावर हे झाड गुणकारी आहे. ह्या कार्याला संस्थेचे चेअरमन दादासाहेब शेंडे यांनी शुभेच्छा दिल्या.