गंगापूर:-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जी यांची राळेगण सिद्धी येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर पदाधिकाऱ्यांच्या वतीने भेट.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जी यांची राळेगण सिद्धी येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर पदाधिकाऱ्यांच्या वतीने भेट.
या भेटी दरम्यान अण्णांना पोलीस मित्र संघटनेचे कार्य व त्याबद्दल माहिती दिली.तसेच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आठ तासाच्या ड्युटीच्या संदर्भात सुरू असलेल्या मागणीच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय जन संपर्कप्रमुख गजाननजी भगत साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना पाल फाटा तालुका फुलंब्री येथे नुकतेच काही दिवसापूर्वी आले असता निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
व यापूर्वीही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र व्यवहार करण्यात आले आहे याबद्दलही अण्णांच्या सांगितले तसेच संघटनेच्या वतीने विविध उपक्रमाच्या बाबतीत माहिती देण्यात आली अण्णांनी संघटनेच्या कार्याची कौतुक केले असून यापुढेही असेच काम करत राहा असे सांगितले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटील
जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम
जिल्हा सचिव कैलास पाटील गाडेकर
जिल्हा प्रसिद्ध प्रमुख धरम सिंग बिमरोट
जिल्हा उपाध्यक्ष संजय बत्तीसे
गंगापूर तालुका संपर्कप्रमुख बापू सोमासे
अर्जुन जाधव
राजू थोरात सह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मा श्री संतोषदादा चौधरी, कामगार नेते गजानन जी भगत साहेब राष्ट्रीय जन संपर्कप्रमुख,
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माजी नगरअध्यक्ष सुनीलभाऊ पाटील
वरील सर्व कमिटीच्या सूचना देण्यात आलेले असून महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून त्यांना केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून न्याय मिळावा यासाठी मागणी व पाठपुरावा करत आहे
जय हिंद जय भारत
जय महाराष्ट्र
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत