आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापूर:-(पिंपळगाव)-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वास्तूचे वाटप.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वास्तूचे वाटप.
शेतकरी कृती समितीच्या इंजी. महेशभाई गुजर यांच्या वतीने पिंपळगाव अंगवाडीतील मुलांना पेन्सील सेट चे वाटप करण्यात.
यावेळी राजश्री गोटे(अंगणवाडी सेविका) रूख्मनबाई थोरात,शारदाबाई थोरात,वर्षा नाडे,संगिता थोरात
यांची उपस्थित होती.