ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड:-भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सदस्य पदी श्री.बलवीर नलवडे यांची निवड.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सदस्य पदी श्री.बलवीर नलवडे यांची निवड.
कराड :-पार्ले तालुका कराड येथील श्री.बलवीर नलवडे यांची भारतीय जनता पार्टी कराड उत्तर सोशल मीडिया सदस्य पदी निवड करण्यात आली यावेळी निवडीचे पत्र सातारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मां.चिन्मय कुलकर्णी, किसान मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ साहेब, कराड उत्तर तालुका अध्यक्ष शंकर शेजवळ काका, सोशल मीडिया कराड उत्तर तालुका अध्यक्ष सोमनाथ थोरात, उपाध्यक्ष भूषण शेजवळ या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.