आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मुंबई:-राज्याचे मावळते राज्यपाल मा.श्री.रमेश बैस यांना आज राजभवन येथे देण्यात आला निरोप.
पत्रकार श्रीनिवास पवार चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
मुंबई:-राज्याचे मावळते राज्यपाल मा.श्री.रमेश बैस यांना आज राजभवन येथे देण्यात आला निरोप.
मुंबई दि 30
राज्याचे मावळते राज्यपाल मा.श्री.रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला.
राज्यपाल म्हणून आपल्या कारकिर्दीत आपली कर्तव्ये निस्पृहपणे बजावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच पुष्पगुच्छ आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित केले. तसेच त्यांना शासकीय मानवंदना देऊन निरोप दिला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.