ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल महानगरपालिका आयुक्त मा.गणेश देशमुख यांना महिला विकास योजना राबविण्यासाठी निवेदन.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
पनवेल महानगरपालिका आयुक्त मा.गणेश देशमुख यांना महिला विकास योजना राबविण्यासाठी निवेदन.
पनवेल महानगरपालिका आयुक्त सन्माननीय गणेश जी देशमुख यांची भेट घेऊन त्यांना महिला विकास योजनांसाठी बजेटमध्ये दिलेल्या निधी संदर्भात शुभेच्छा देऊन पुढील काळात महिलांसाठी पनवेल महापालिकेकडून उपयुक्त योजना राबवल्या जाव्यात. यासाठी पनवेल प्रशासनाने योग्य त्या प्रकारे निधी आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली तसेच काही मागण्या निवेदन द्वारे देण्यात आल्या यावेळी पनवेल जिल्हा ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शशिकांत बांदोडकर साहेब तसेच जिल्हा सरचिटणीस नीता शेणाय आणि अलका ठाकूर या उपस्थित होत्या.
( निर्मला म्हात्रे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस , माजी नगरसेवक)