कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अहिल्यानगर:-श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावासाठी अविस्मरणीय आसा आजचा दिवस, फार दिवसापासून प्रलंबित असलेला शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लागला मार्गी.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावासाठी अविस्मरणीय आसा आजचा दिवस, फार दिवसापासून प्रलंबित असलेला शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लागला मार्गी.

राजकुमार इकडे (अहिल्यानगर)
श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावासाठी अविस्मरणीय आसा आजचा दिवस, फार दिवसापासून प्रलंबित असलेला शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आज मार्गी लागला .सब स्टेशनची जागा आज महसूल विभागाकडून विद्युत वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली, यासाठी सर्कल मॅडम कामगार तलाठी भाऊसाहेब व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व एरंडोली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. या कामासाठी या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मी एरंडोली गावच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच या कामासाठी आमचे मोठे बंधू बाळासाहेब जठार यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांचेही एरंडोली गावच्या वतीने खूप खूप आभार.




