महाराष्ट्र
जान फौंडेशनचे संस्थापक जावेद नायकवडी यांना बंडखोर मिडीया गृप पेठवडगाव यांचेवतिने 2022 समाज गौरव पुरस्कार प्रदान
प्रतिनिधि:- अभिजित बल्लाळ कराड

जान फौंडेशनचे संस्थापक जावेद नायकवडी यांना बंडखोर मिडीया गृप पेठवडगाव यांचेवतिने 2022समाज गौरव पुरस्कार आमदार राजुबाबा आवळे यांचे हते देवुन सन्मानित करण्यात आले.पुर परिस्थितीमधे व कोरोणा काळात केलेल्या कामाची दखल घेवुन हा पुरस्कार पेठवडगाव जिल्हा कोल्हापुर येथे देण्यात आला या वेळी बंडखोर सेनेचे संस्थापक मा.शिवाजीराव आवळे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.