क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठानगर गुंडेवाडी येथील श्री ज्योतिर्लिंग रथपूजन सोहळा उत्साहात– शुभारंभ!

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मराठानगर गुंडेवाडी येथील
श्री ज्योतिर्लिंग रथपूजन सोहळा उत्साहात– शुभारंभ!

🚩 मायणी प्रतिनिधी———-

आज श्री ज्योतिर्लिंग रथपूजन सोहळा २०२६ चा शुभारंभ ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनियाताई गोरे (वहिनी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री.नंदकुमार मोरे (दादा) जि.प सदस्य श्री. सुरज पाटील श्री. धनंजय चव्हाण विधानसभा संयोजक श्री. विशाल बागल (माण-खटाव) गटविकास अधिकारी श्री. योगेश कदम, विस्तार अधिकारी श्री. बोईंगवाड, PSI श्री. पाटील साहेब तसेच श्री. जितेंद्र निकम (उप आयुक्त, ठाणे महानगरपालिका) शरद निकम (सरपंच)
यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वांच्या उपस्थितीत सोहळ्याचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
# नंदकुमार मोरे (दादा)
#सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक संचालक

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button