ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड सातारा महामार्ग हायवे वरती टायर फुटून शॉर्ट सर्किटमुळे व्यागणर कार ने घेतला पेट
कराड प्रतिनिधी:- अभिजित बल्लाळ

महामार्ग हायवे वरती कराड सातारा हायवे जवळील वनवासमाची तालुका कराड गावच्या हद्दीत अचानक वॅगनर गाडीचे पुढील टायर फुटल्याने गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी डिवायडला जोरात धडकुन मधल्या लेन वरती जाऊन अडाकल्याने वायरींग स्वाॅरट सरकिट होवून गाडीने समोरच्या बाजूने पेट घेतला त्या ठिकाणी जवळ वीट भट्टी असल्याने तेथील लोकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा रमेश खूणे यांनी मदत केली. सकाळी सर्वसाधारण 8 वाजता हि घटना घडली. गाडी मध्ये चार जण होते. कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.