ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा गौरव सोहळा संपन्न सातारा येथे

प्रतिनिधि:- दिलीप पुस्तके सातारा जिल्हा प्रमुख

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा राष्ट्रीय गौरव सन्मान सोहळा थाटात संपन्न मायनी प्रतिनिधी___विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचा गौरव सोहळा सातारा येथील प्रीती लॉन्स वर थाटात संपन्न झाला

मानवाधिकार आयोगाचा पुरस्कार स्विकारताना आर. के. ग्रुपचे अध्यक्ष रविराज खरात.

या सोहळ्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संतोषी बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच गोवा राजस्थान हरियाणा या राज्यातील आयोगाची प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या देशात निस्वार्थ सेवा करणारे हजार लोक आहेत जे आपल्या स्तरावर

जनसेवा सामाजिक कार्य मानवी सेवा करून देश सेवा ही ईश्वर सेवा करतात अशा अनेक लोकांचे संरक्षण करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना गोल्ड मेडल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात राजस्थानहून आलेल्या आयोगाचे मुख्य सचिव सुरेश कुमार राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी बाबूलाल यादव हरियाणा तूनआले लेआर टी आय चे अध्यक्ष रावसाहेब धनविर गोवा गोव्याच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष साळगावकर खटाव चे माजी आमदार दिलीप येळगावकर काँग्रेसची जिल्ह्याचे सरचिटणीस रणजित देशमुख जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राइड ऑफ नेशन अवार्ड राष्ट्रीय स्वास्थ्य पुरस्कार राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार राष्ट्रीय कला-संस्कृती पुरस्कार कवी लेखक पुरस्कार राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार आदर्श रक्तदान पुरस्कार अशा प्रकारचे 50 पुरस्कार देण्यात आली द्वितीय सत्रात आयोगाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना बढती देऊन गोल्ड मेडल देऊन

पुरस्कार देण्यात आला तिसऱ्या सत्रात नियुक्त पदाधिकाऱ्यांचा ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संतोष जी बजाज यांनी मानवाधिकार व त्यांचे कार्य याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वजित आपगे महाराष्ट्र अध्यक्ष अमर आपगेसातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संतोष डांगे कार्यक्रम संयोजक मिलिंद देशमुख वाद निवारण अधिकारी कृष्ण पाटील सचिव बाबा कुंभार महाराष्ट पतकर. सेलष्ट्र उपाध्यक्ष दिलीप पुस्तके प्रशांत रत्नपारखी सुशांत सूर्यवंशी रुपेश कुंडेकर बाबा थोरवे यांनी विशेष परिश्रम घेतले राहुल कोळी यांनी सूत्रसंचालन केले अमरदीप अमरदीप ढगे यांनी आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button