RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS पदाधिकारी नियुक्ती
RPS STAR NEWS

*RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS* च्या ( *कर्नाटक* ) जिल्हा उडपी महासचिव या पदावर मा.श्री.विनय देवाडिगा साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मा. श्री. सानिराज डोंबे साहेब मराठी टी. व्ही. मालिका लागिर झालं जी , तुझ्यात जीव रंगला अशा अनेक सिरियल मध्ये आपली भूमिका बजावणारे तसेच अनेक वाद्य संगीत नाटक यामध्ये पारंगत , कीर्तनकार प्रवचनकार RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन चे खटाव तालुका उपाध्यक्ष , सातारा जिल्हा सचिव मा.श्री.अमोल भोसले , ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मंजुळा पिसाळ , मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष संपादक उपस्थित होते. यावेळी मा.श्री.अभिजित बल्लाळ साहेब कराड तालुका अध्यक्ष, मा.श्री.अभिजित घुटूगडे साहेब खटाव तालुका संघटक , मा.श्री.प्रशांत वाडीकर साहेब कराड शहर अध्यक्ष मा. अमोल साळुंखे साहेब या सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देण्यात आले. याप्रसंगी सनीराज डोंबे साहेब यांनी काही सुंदर कविता ऐकविल्या. राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देवुन भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.