ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन कात्रज पुणे
प्रतिनिधि:- रफीक शेख

कात्रज-पुणे,दि. २१ : (रफिक शेख) भारती पोलिस स्टेशन येथे रोजा इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पुणे डीसीपी सागर पाटील सर, एसीपी सुषमा चव्हाण मॅडम, सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर जगन्नाथ कळसकर सर, क्राईम सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर प्रकाश सपकाळ सर, परिसरातील मुस्लिम बांधव, शांतता कमिटी सदस्य, पत्रकार इत्यादी उपस्थित होते. इफ्तार कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.