आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-IPS जीवन बेनिवाल यांचा श्रीरामपुर येथील प्रशिक्षण काळ पुर्ण …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
IPS जीवन बेनिवाल यांचा श्रीरामपुर येथील प्रशिक्षण काळ पुर्ण …
श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर आयपीएस अधिकारी जीवन बेनिवाल यांचा श्रीरामपूर येथील प्राशिक्षणाचा काळ पुर्ण झाला असून पुढील प्रशिक्षणासाठी ते मुंबईला रवाना झाले. आय पी एस अधिकारी जीवन बेनिवाल यांनी अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाया विशेष गाजल्या. त्यांना निरोप देतांना श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कुलबर्मे . डिवायएसपी डॉ बसराव शिवपुजे . पो .नि चौधरी . पी एस आय निकम पोलीस हवालदार रणवरे आदी उपस्थित होते.