आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-(कामोठे)-छाबा फाऊंडेशन ट्रस्ट व सिमीरा डायग्नोस्टिक तर्फे पनवेल महानगरपालिकेचे मा.सभापती श्री.विकास घरत याच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

पनवेल:-छाबा फाऊंडेशन ट्रस्ट व सिमीरा डायग्नोस्टिक तर्फे पनवेल महानगरपालिकेचे मा.सभापती श्री.विकास घरत याच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद.

 

दिनांक 8 जुन सेक्टर 34 कामोठे येथे छाबा फाऊंडेशन ट्रस्ट व सिमीरा डायग्नोस्टिक तर्फे पनवेल महानगरपालिकेचे मा.सभापती श्री.विकास घरत साहेब याच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला शिबिरामध्ये श्री.विकास घरत साहेब यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर रिटायर ए सी पी व छाबा फाउंडेशन ट्रस्टचे सदस्य श्री.एकनाथ खोल्लम सर यांच्या वर्दी हया पुस्तकाचे वितरण करण्यात आले त्यावेळी मा. नगरसेवक श्री. विजय चिपळेकर जी, नगरसेविका कुसुम ताई म्हात्रे जी, समाजसेवक रवी दादा गोवारी जी , सरचिटणीस श्री.हर्षवर्धनजी पाटील, कामोठे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.नाना मगदूम जी, भाजप नेते श्री.सुशील कुमार शर्मा, उपाध्यक्ष श्री.किशोर गोवारी जी, उपाध्यक्ष श्री.संतोष म्हात्रे जी , श्री.भाऊ भगत जी,शिक्षक सेल चे अध्यक्ष श्री. मनोहर शिंगाडे जी, चिटणीस विनोदजी खेडकर,भाजप नेते श्री.राजेश धनावडे जी,त्याच बरोबर छाबा फॉउंडेशन ट्रस्ट व यू अँड आय चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांचे मनापासून विकास घरत यांनी आभार मानले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button