आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता – न्यू इंग्लिश स्कूल,कनकुरी शाळेतील २००७ च्या बॅचच्या विद्यार्थांचा गेट टुगेदर संपन्न.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

राहाता – न्यू इंग्लिश स्कूल,कनकुरी शाळेतील २००७ च्या बॅचच्या विद्यार्थांचा गेट टुगेदर संपन्न.

राहाता प्रतिनिधी- न्यू इंग्लिश स्कूल कनकुरी शाळेतील २००७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर मेळावा पार पडला.यावेळी सर्व विद्यार्थी खूप वर्षानंतर भेट झाल्याने खूप उत्साही होते.सर्वांनी अगोदर एकमेकांची ओळख एकमेकांना करून दिली.त्यानंतर रंगल्या त्या जुन्या आठवणी.सर्वांनी जुन्या आठवणी एकमेकांना सांगत सर्वांना जुने दिवस आठवत होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली ती म्हणजे किरण,प्रदीप,गणेश,गोरख ,दीपा ज्योती,व इतर अनेक मित्र मंडळींनी.व गेट टू गेदर कार्यक्रम यशस्वीही करून दाखवला.या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डांगे मॅडम हेही हजर होते.यावेळी डांगे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वांनी शाळेतच जेवण बनवत जेवणाचा सर्वांनी एकत्र येत आनंद घेतला.या कार्यक्रमासाठी गणेश चौधरी,राजेंद्र चौधरी, किरण दाभाडे,गोरख चौधरी,दीपाली बनसोडे,,ज्योती बनसोडे,सीताराम डांगे,प्रदीप डांगे,,ज्योती डांगे प्रशांत अनमोले,स्वाती डांगे,सुदर्शन वाणी,किरण वाणी,वाल्मिक वाणी,विकास डांगे,माणिक किरण डांगे,अमोल गाडेकर,शिला गाडेकर व इतर अनेक विद्यार्थी हजर होते.हा पर्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष म्हणजे गणेश चौधरी,प्रशांत किरण दाभाडे,गोरख चौधरी,दीपाली बनसोडे,ज्योती बनसोडे आदींनी मेहनत घेतली. शेवटी सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल एकमेकांचे आभार व्यक्त करून निरोप घेण्यात आला.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button