आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर शहरात शनिवारी आढळला ” किंग कोंब्रा ” …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
श्रीरामपूर शहरात शनिवारी आढळला ” किंग कोंब्रा ” …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर शहरात दि – 25 शनिवारी सकाळच्या सुमारास श्रीरामपूरातील सुतगिरणी येथील विशाल देशमुख यांच्या घराजवळील माठाखाली चार फुट लांबीचा विषारी कोब्रा नाग निघाला होता. सापांचा राजा असलेल्या या ” किंग कोब्रा ” नागाला सर्पमित्र अमोल राळेगणकर यांनी पकडले .
या ” किंग कोब्रा ” नागाला डांबर लागलेले असल्याने गोड तेल लावून डांबर काढून राळेगणकर यांनी नागाला निसर्गाच्या सान्रिध्यान सोडून दिले.