अकोले:-प्रवरा नदीत बोट उलटली . PSI सह 5 जण बुडाले …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS
प्रवरा नदीत बोट उलटली . PSI सह 5 जण बुडाले …
अकोले / श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) – काल अकोले तालुक्यातील गाव परिसरात नदिपात्रात दोघे बुडाले होते . त्यांना शोधण्यासाठी डी आर डी चे विशेष प्रशिक्षीत पथक सकाळी सुगाव येथे आले ते बोटीत बसुन प्रवरा नदिपात्रा च्या पाण्यात उतरले बोट पल्टी झाली त्यात एका पोलीस उपनिरिक्षकासह पाच जवान बुडाले आहे या घटनेने हळहळ व्यक्त होत असून काल व आज मयत झालेले (बेपत्ता झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे काल दि 22/5/2024 रोजी 1 सागर पोपट जेडगुले वय 25 (मयत ) 2 . अर्जुन रामदास जेडगुले वय – 18 ( बेपत्ता ) आज दि . 23/5/2024
SDRF 1 प्रकाश नाना शिंदे . पोलिस उपनिरिक्षक – (मयत ) 2 . राहुल गोपीचंद्र पवार . कॉन्स्टेबल (मयत )3 वैभव सुनील वाघ . ड्रायव्हर (मयत ) 4 पंकज पंढरीनाथ पवार . कॉन्स्टेबल . ( रुग्णालय उपचार )5 . अशोक हिम्मतराव पवार . कॉन्स्टेबल ( रुग्णालयात उपचार ) तसेच स्थानिक तरुण
6 गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे ) रा . मनोहरपूर वय – 38 हा बेपत्ता आहे
दरम्यान आज दुसरे मदत पथक दाखल झाले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे . जिल्हाधिकारी सालीमठ . एसपी राकेश ओला परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत तर डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे . प्रांताधिकारी शैलैश कुमार हिंगे हे तळ ठोकून आहेत.